धनोजे कुणबी सामाजिक संस्था, पुणे

रजि. नं. महा. १४७४/२०१७/पुणे दि. ०१/११/२०१७
धनोजे कुणबी सामाजिक संस्था, पुणे
...

About Dhanoje Kunbi Samajik Sanstha, Pune

Dhanoje Kunbi Samajik Santha, Pune incorporated in Sept-2017. We work with the sole aim to empower the community through social gatherings for various events, matrimonial services, providing support to students in need, helping farmers in any way we can, and giving relevant career guidance to students of the DK community. Our whole-hearted objective is to make efforts to connect the whole DK communities living within Pune, outside of Pune, and Abroad.

Our Sanstha is striving continuously to upgrade the skills of the youth, along with their moral values, so that they can progress in their future careers. We mainly focus on the youth, as we know that education can help to bring about positive change in society towards growth and upliftment of the community as a whole. Through our initiative, We are also helping farmers to upgrade their cultivation patterns by trying new methods and techniques, and by organizing various camps and seminars which help farmers to increase their production and maintain their farm's long-term sustainability. We mainly focus on the youth and guide them to Invest time, energy, and money for themselves and move forward. We guide and assist the youth in marriage, education, and also in the medical profession. Scholar students are being honored as a means of encouraging them.

We aim to uplift the conditions of the poor people belonging to the DK community and also others by motivating and encouraging them to work better and get educated. Further, we aim to raise awareness amongst people and promote job and business opportunities in the community. As we know that together we can do much more and help each other towards empowerment and development.

DKSS CORE COMMITTEE

Rahul Dhanorkar

President
Rahul DhanorkarPresident

Kishor Tonge

Vice President

Amit Kurekar

Secretary

Manoj Barde

Treasurer
Manoj BardeTreasurer

Mahesh Thawari

Member

Akshay Pophale

Member

Manish Dhengale

Member

Manoj Bhoyar

Member

Sandip Matte

Member

Praful Tajane

Member

OUR ADVISORY TEAM

Mr. Narendra Nandekar

Dr. Ishwar Kurekar

Mr. Vasantrao Chincholkar

Mr. Madhavrao Dethe

Manogat

...
श्री. बाळुभाऊ ना. धानोरकर
खासदार चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र

माझ्या सर्व कुणबी समाज बांधवाना सस्नेह नमस्कार प्रथमन : दि. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी धनोजे कुणबी सामाजिक संस्था, पुणे द्वारा अयोजित स्नेहसंमेलन व उप वधु-वर परिचय मेळाव्यास सदिच्छा आणि नविन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. या मेळाव्याच्या निमित्ताने पुणे विभागातील समाज बाधंव संघटीत होऊन समाजातील युवकांसाठी चांगली संधी उपल्बध करुन देत आहे. उच्चशिक्षित आणि व्यवसायात पुढे गेलेला येथील समाज अशा प्रकारचे भव्य आयोजन करतो, हे बघुन खरोखरच आनंद होतो. मेळाव्याच्या रुपाने समाजबांधव संघटीत होऊन, समाजाचे घटक म्हणुन सामाजिक बांधिलकी या नात्याने काम करीत राहणे, समाजाला दिशा देण्यासाठी राजकीय क्षितीजाच्या पलीकडे जावुन समाज जोडणे या भावनेतुन उचललेले पाऊल अभिनंदनीय आहे. शेतीवर अवलंबुन असलेल्या या समाजाची आजची परिस्थिती बदलेली आहे. समाजाला समोर जात असताना बदलाची भुमिका अपरिहार्य आहे आणि यातुनच उचललेले पाऊल हे भविष्यातील आर्थिक अडचणीवर मात करणारे ठरणार, असा मला विश्वास आहे.

मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित येणाऱ्या सर्व समाजबाधंवाना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा धन्यवाद
...
अ‍ॅड. संजय यादवराव धोटे
माजी आमदार, राजुरा विधानसभा क्षेत्र, जि. चंद्रपूर

धनोजे कुणबी सामाजिक संस्था, पुणे द्वारा आयोजित स्नेहसंमेलन व उपवधुवर परिचय मेळाव्यास माझ्या हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा व या निमित्याने स्मरणिका प्रकाशीत होत असल्याने अतिशय आनंद होत आहे. या मेळाव्याचे रुपाने समाज बांधव संघटित होवुन समाजाचे घटक म्हणुन सामाजिक बांधिलकी या नात्याने काम करित राहणे, समाजाला दिशा देण्यासाठी राजकीय क्षितीजाच्या पलिकडे जावुन समाज जोडने या भावनेतुन उचललेले पाऊल अभिनंदनीय आहे. शेतीवर अवलंबुन असलेल्या या समाजाची अर्थिक परिस्थिती बदलली आहे. परिस्थितीनुरूप समाजाला समोर जात असतांना बदलाची भूमिका अपरीहार्य आहे. यातुन समाजाची प्रगती अपेक्षीत आहे. समाज बांधवांना आधार देवुन समाजाचे हितसंबंध जोपासने हे कार्य वृध्दींगत होत राहील अशी अपेक्षा करतो व नवयुवकांना राष्ट्रीय कार्याची नवी दिशा मार्गदर्शन या मेळाव्याच्या निमित्ताने घडेल ही अशी आशा करतो. मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित येणाऱ्या सर्व समाज बाधंवाना व आयोजकांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा

अनेक शुभेच्छांसह... धन्यवाद...
...
डॉ. विजय ना. झाडे
आय. ए. एस. सहकार आयुक्त, पुणे

धनोजे कुणबी सामाजिक संस्था, पुणे द्वारा आयोजित स्नेहसंमेलन व उपवधु-वर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने प्रकाशीत होणाऱ्या स्मरणिकेला माझ्या मनपुर्वक शुभेच्छा. समाजातील काही तरुण एकत्र येऊन, घरापासुन दुरवर असलेल्या समाज बाधवांना मदत करित आहे. हे बघुन फार आनंद होतो. नौकरी साठी येणाऱ्या युवा युवतींचे पुणे हे आकर्षण आहे, त्यासाठी समाजातील जी मंडळी इथे स्थायी झालेले आहेत, त्यांनी येणाऱ्या तरुणांना संधी उपल्बध करुन दिली पाहिजे आणि त्यांच्या उद्दीष्टे पुर्ततेसाठी मदत केली पाहिजे. समाज सेवेसाठी निस्वार्थ काम करण्याची तळमळ आपल्याला नविन चेतना आणि समाधान देते. आपल्याला समाजासाठी काही द्याव लागते या भावनेने आपण समाजाला काही परत केले पाहिजे. पुणे येथिल समाजातील काही युवकांनी सुरु केलेला उपक्रम हा खरोखरच स्तुतीदायक व मनाला लागणारा आहे. त्या सर्व युवकांना अशा चांगल्या कार्यात यश प्राप्त होवो हीच सदिच्छा.

धन्यवाद...
...
श्री. राहुल धानोरकर
अध्यक्ष्य, धनोजे कुणबी सामाजिक संस्था, पुणे

माझ्या सर्व कुणबी समाज बांधवाना सस्नेह नमस्कार प्रथम : दि . २४ नोव्हेंबर २०१९ रोजी धनोजे कुणबी सामाजिक संस्था, पुणे द्वारा आयोजित स्नेहसंमेलन व उप वधू - वर परिचय मेळावाय्स सदिच्छा आणि नविन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. धनोजे कुणबी सामाजिक संस्था, पुणे या संस्थेच्या अध्यक्ष पदाची बहुमूल्य जबादारी कोअर कमिटीने माझ्यावर सोपविले याबद्दल सर्व सभासदांना धन्यवाद ! हि संस्था स्थापन झाल्यानंतर हे दुसरे वर्ष आहे, ज्या अंतर्गत भव्य स्नेहसंमेलन व उप वधू - वर परिचय मेळावा घेण्यात येत आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेर घर आहे, इथे धनोजे कुणबी समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी व नौकरी मिळवण्यासाठी आम्ही नेहमीच मार्गदर्शन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू. मला असे वाटते कि, कोणतेही उपक्रम राबविणासाठी समाज बांधवांची मदत हवी असते आणि ती मला मिळेलच यात काही दुमत नाही. समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, हीच बाब लक्षात घेऊन येथे असलेल्या सर्व समाज बांधवाना येणाऱ्या नविन पिढीला कशी मदत करता येईल ज्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल, आनंदमय होईल या कडे लक्ष देण्याची गरज आहे.

"एकच ध्यास, समाजाचा विकास ...!"
...
श्री. किशोर टोंगे
उपाध्यक्ष, धनोजे कुणबी सामाजिक संस्था, पुणे

माझ्या सर्व कुणबी समाज बांधवाना सस्नेह नमस्कार प्रथमन: दि. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी धनोजे कुणबी सामाजिक संस्था, पुणे द्वारा आयोजित स्नेहसंमेलन व उप वधू - वर परिचय मेळाव्यास सदिच्छा आणि नाविन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो . पुणे येथील धनोजे कुणबी सामाजिक संस्थेची वाटचाल खरोखरच एका योग्य दिशेने सुरु आहे. आम्हाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद बघता पुढील येणाऱ्या काळात खरोखरच एक मोठं व्यासपीठ, पुणे सारख्या प्रगत शहरामध्ये उदयास येईल . अवघ्या महाराष्ट्रातील धनोजे कुणबी समाजाला प्रेरणादायी अशी आमची पुणे येथील संस्था असेल यात काही शंका नाही. व्यवसाय, कृषी आणि तंत्रज्ञान अश्या सर्व क्षेत्रामध्ये भरीव मदत व मार्गदर्शन समाजाला होईल असे कार्य करण्याचा प्रयत्न असेल. आमचे लक्ष केवळ स्नेह संमेलन किंवा वधू - वर मेळावा नाही, तर त्या पलीकडे जाऊन समाजातील युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी मेथीचं हात देणे आहे. जर आपला युवक पुणे शहरात राहून राजकीय, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या जर प्रगत झाला रज संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होऊ शकतो. पण त्या युवक - युवती मध्ये समाजासाठी काही तरी करण्याची जाणीव निर्माण व्हावी म्हणूनच स्नेहसं मेलनाचे उपक्रम करणे गरजेचं आहे.

समाजाला सर्वसमावेशक सहकार्य हेच आमचे उद्दिष्ट्य आहे...!

DHANOJE KUNBI SAMAJIK SANTHA,PUNE

Reg. no. MH. 1474/2017/Pune Date 01/11/2017